Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे […]
'उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली.
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर थेट व्यासपीठावरच नतमस्तक होत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी आर्त साद घातली आहे.
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला.
भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाचे नाव घेण्याच्या अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांना कालच पत्रकार परिषद घेतली हिंदू