सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं. राजकीय भूमिका न घेता हत्या प्रकरण विषय संवेदनशील रितीने समजून घेतले असते तर बीड बदनाम झालं नसते.
MLA Ashutosh Kale Organized Godakath Mahotsav : महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव (Kopergaon) येथे गोदाकाठ महोत्सवाचं (Godakath Mahotsav) आयोजन करण्यात आलं होतं. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) तसेच जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे […]
Suresh Dhas Criticize Dhananjay Munde In Jan Aakrosh Morcha : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे. आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) हल्लाबोल केलाय. यावेळी सुरेश धस यांनी (Suresh Dhas) भरसभेत साठे नावाच्या व्यक्तीची एफआयआर दाखवली. केवळ मराठ्याचा असल्यामुळं बेदम मारलं. ज्यानी […]
खंडणीतील आरोपींवर मकोका लागला नसेल तर मकोका आम्हाला मान्य नाही. जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यावर मकोका लावा.
Suresh Dhas In Jan Aakrosh Morcha In Dharashiv : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder) आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली (Jan Aakrosh Morcha In Dharashiv) जातेय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चे निघत आहे. बीड, परभणी, पुणे, जालन्यानंतर आज वाशिम आणि धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा आहे. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय धाराशिव जिल्ह्यात आलंय.संतोष देशमुख यांच्या […]
जर तुम्हाला आरोप सिद्ध करता आले नाही तर जामीन द्यावा लागेल. तुम्हाला त्यांना जामीन द्यायचा नाही, म्हणून जर तुम्ही मोक्का लावला असाल