- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sharad Pawar : आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान
मुंबई : आज राज्यातच नव्हेत तर देशात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अजूनही पूर्णत्वाला गेली, असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे ,असं म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन यांचे ते […]
-
निलेश राणेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं तरुणाला पडलं महागात!
पुणे : माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडंलंय. निलेश राणे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री शिंदेंची अक्कलच काढली दि. 11 फेब्रुवारीला राहुल मगर नामक व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन माजी खासदार निलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डलवर अश्लील रिट्विट केले […]
-
सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री शिंदेंची अक्कलच काढली
मुंबई : आजच्याच दिवशी 12 मार्च 1992 या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड बॉम्बस्फोट (Mumbai Bombblast) झाले. त्यामध्ये आपले मुंबईकर बांधव हुतात्मे झाले. वल्गना केल्या गेल्या की आम्ही दाऊदला (Daud) फरपटत आणू असं करु तसं करु, काही झालं नाही, पण त्यामध्ये प्राण गमावलेल्या मुंबईकरांप्रती आपल्या संवेदना आजही जाग्या आहेत. म्हणून आपण सर्वजण त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहूया. एक […]
-
मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत, शेतकऱ्यांबद्दल केलं ‘हे’ विधान
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नसून अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत, असल्याचं विधान शिंदे-फडणवीस सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. मंत्री सत्तार याआधीही वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुलाबराव पाटलांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना सोडण्याचं कारण… मंत्री सत्ता म्हणाले, मी माझ्या […]
-
Kirtikumar Bhangdiya भाजप आमदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा
चंद्रपूर : चंद्रपूर येथील काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्याचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करत मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे चिमुरचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया (Kirtikumar Bhangdiya) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल […]
-
गुलाबराव पाटलांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना सोडण्याचं कारण…
जळगाव : मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं खळबळजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य दरम्यान, मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जळगावमधील भवरखेडा इथं विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही […]









