- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
light bill : शेतकरी जर मोबाईल आणि डीटीएचची बिले वेळेवर भरू शकतात, तर वीज बिल का नाही?’
मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, PSU साठी मोठ्या योजना आखत आहेत, ज्यात स्मार्ट मीटर आणि वीज फीडर व्यवस्थापक यांचा समावेश आहे, या सर्वांचा उद्देश महावितरणचा महसूल वाढवण्याचा उद्देशाने आहे, जे २०१५ पर्यंत तोट्यात चाललेले PSU होते. परंतु त्यांचे सर्वात महत्त्वाच म्हणजे कृषी क्षेत्राशी संबंधित असणार आहे. जर […]
-
Satyajeet tambe : मला कोणत्याही पक्षात…, तांबेंची ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये भूमिका स्पष्ट
अहमदनगर : मला कोणत्याही पक्षात अडकायचं नसल्याचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तसेच मी वादळ शांत होण्याची वाट बघतोय, माझी भूमिक लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यजित तांबे आणि जळगावच्या एका मतदारामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये सत्यजित तांबे यांनी लवकरच माझी […]
-
सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ, प्रतितोळ्याचा दर 58 हजारांवर
मुंबई : सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अशातच आता माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरांत उसळी पाहायला मिळत आहे. आज (दि.17) दुपारी 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 245 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. सोन्याच्या दरांनी 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडल्याचं पाहायला मिळतंय. नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनं झालीय. एकीकडं मंदीचं सावट असतानाच […]
-
डॉ. विजय मकासरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द
अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी […]
-
आमदार नितीन देशमुख कपड्याची बॅग भरून एसीबीच्या दारी; अटकेची शक्यता व्यक्त
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी नितीन देशमुखांनी मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. यावेळी देशमुख यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं. आपल्याला अचानक अटक झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आपली कपड्यांची बॅग भरुन नेली आहे. याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. […]
-
राज्यातील तापमानाचा पारा घसरला, हुडहुडी वाढली, पाहा आपल्या जिल्ह्याचं तापमान
मुंबई : राज्यभरात थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. विविध जिल्ह्यांत पारा घसरल्यानं हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्यात. अनेक जिल्ह्यात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झालीय. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. मुंबईतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याचं दिसून येतंय. राज्यात […]









