संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की. मात्र, सरकार शांत झोपले- आव्हाड
Manikrao Kokate Statement Make Law For Farmers To Prevent Cheating : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होवून खातेवाटप पार पडलंय. यावेळी कृषीमंत्रिपद माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलंय. दरम्यान नाशिकमध्ये बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. शेतकऱ्यांच्या फसवणूक रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. असं स्पष्ट करत कोकाटे यांनी […]
देशभरात स्वामित्व योजनेचा (Swamitva Yojana) 27 तारखेला शुभारंभ होणार आहे. या योजनेद्वारे नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड (Property Card) दिले जाणार
27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा (Rain) इशारा.
Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख
Manoj Jarange Patil Reaction On Parbhani Violence : परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर तेथे आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत जाळपोळ अन् दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) नावाच्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या […]