Ahilyanagar मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे.
दोन मंत्र्यांना सोबत घेत राज्य सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेअसा दावा जरांगे पाटील यांनी केला.
विधानसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा चंग बांधल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर शहरात आज ठाकरेंच्या शिवसेनेची अत्यंत वाताहत झाली आहे.
'मला आनंद एका गोष्टीचा आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर
'आपल्याला ज्यातून आनंद मिळतो अशी गोष्ट आपण करावी. पण दु्र्दैवाने राजकारण्यांनी काही केलं तर त्याला किंमत नसते.