मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडणार असून, त्याआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व तापलेल्या वातावरणातच भाजपचा विधानसभेसाठीचा भेदक अन् आक्रमक जाहीरनामा समोर आला आहे. तर, दुसरीकडे जिंकण्यासाठी जन्म आपुला असा नारा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) सर्वांना कामला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत एबीपी माझानं […]
शेतकरी आमच्यासाठी खरे हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की, वाईट वाटतं. शेतकऱ्यांनी परिस्थितीशी झुंज देत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा
तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खडसावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
महिलेनं उद्विगणतेमधून हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
Ambadas Danve : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेला कवडीमोल दरात भूखंड दिल्याचे प्रकरण ताजे असतानात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुसरा (Ambadas Danve) गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे, असा आरोप दानवेंनी केला आहे. दानवे यांनी नुसते […]
Jayant Patil On Ajit Pawar : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाने जोरदार तयारी देखील