मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच मोडतोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो. मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे.
एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
कधीही महाराष्ट्र निवडणूक लागू शकते अशी स्थिती आहे. राज्यात आज आणि उद्या निवडणूक आयोग राज्यातील स्थितीची आढावा घेणार आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या (Maharashtra Rain) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुंबईत तर दोन दिवसांपासून धो धो पाऊस (Heavy Rain) कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजही हवामान विभागाने मुसळधार […]
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.