Yek Number Trailer : काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आलेल्या 'येक नंबर' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते.
मुंबई : अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोषी आढळले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात खटला दाखल केला होता. कोर्टाने राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. (Mumbai court sentences Sanjay Raut to 15 days imprisonment in defamation case) Maharashtra | Metropolitan Magistrate Mazgaon convicts Shiv Sena (UBT) […]
भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावात तब्बल 51 जणांना विषबाधा झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात काल मान्सूनच्या परतीच्या (Maharashtra Rain) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मुंबईत तर काल रात्री धो धो पाऊस (Heavy Rain) कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता […]
मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.