भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांना यांची भेट घेत भोर विधानसभेची मागणी आहे.
तुम्ही शरद पवारांना सोडून गेलात तेव्हा घर फुटत असल्याचं तुम्हाला कळलं नाही का? असा सवाल भाग्यश्री अत्राम यांनी केला.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नागपूर येथे नुकतच एक ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरण घडलं. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं.
शिंदे गटाचे नेते डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
घर असो किंवा कामाची जागा, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही जिथे महिलांचं योगदान नाही.