पुतळा उभारणीचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्या जयदीप आपटे या तरुणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील पुतळा कोसळला. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुनः एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बेताल विधान केलं आहे.
शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. निफ्टी 25,000च्या वर उघडला.नंतर सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर, दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले.
आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी कोसळला.
कॅफे उघडण्यासाठी ११ लाख ७० हजार रुपये दिल्यावर मित्राने घात केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरात घडली.