मठाच्या 550 व्या स्थापना दिनानिमित्त ही भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे
भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजऱ्या करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिनी विद्यार्थ्यांची अनोखी मानवंदना.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जितिन रहमान यांनी अनुपालन चौकशीनंतर 14 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले
मुंबई येथील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांचे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप.
पूर्व परीक्षा पुढ ढकलण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
यवतमाळमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत जातीयवादी प्रश्न विचारल्याने खळबळ; 'उच्च जातीचं नाव काय?' असा प्रश्न विचारल्याने संस्थेवर कारवाईची मागणी.