महिला डॉक्टर संपदा मुंडे निर्भीड होती, यंत्रणेशी लढत होती, ती कशी आत्महत्या करेल असा संशय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील अनेक भागांत पुढील दोन दिवसांसह पुढील आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने माध्यमांसमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिलीयं.
छत्रपती संभाजीनगर परिसरातील पडेगाव येथे एक दु:खद घटना घडली आहे. येथे प्रा. डॉ. राम माने आणि त्यांच्या पत्नी यांचा अपघात झाला.
जैनमुनी यांचा जो काही जागेचा मुद्दा आहे तो बाजूला राहून माझ्यावर फार वाईट पद्धतीने आरोप झाले. परंतु, माझं कधीही नाव घेतलं नाही.
मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये जो खुलासा केला आहे, त्यामध्ये खासदार महोदयांचा फोन आला, अशी माहिती आहे.