Ahilyanagar Police : गेल्या महिनाभरात पोलीस उपअधिक्षक संतोष खाडेंनी 54 ठिकाणी छापे घालून 260 आरोपी जेरबंद केले आहेत.
Eknath Kadaseप्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले.
Lawyer Ujjwal Nikam On Mumbai Serial Train Blasts Case : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Bomb blast) प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निर्दोष मुक्त केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. या निर्णयामुळे तब्बल 19 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला वेगळं वळण मिळालं. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची प्रतिक्रिया […]
Ajit Pawar Instructions Suraj Chavan To Resign : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून सूरज चव्हाण (Suraj Chavan) आक्रमक झाले होते. ही घटना लातूरमध्ये घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला […]
Ravindra Chavhan यांनी ‘मोक्काच्या आरोपींमध्ये भाजपक्ष कोणते हिंदूत्व पाहते? यावर त्यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
Attack On Minister Sanjay Shirsat Home : पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]