आज बुधवारी पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतरही देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत होते.
राज्यभरात दिवाळी सण उत्हाता साजरा होत आहे. काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टी झाल्याने अनेक नुकसान झालं असताना आज पुन्हा पाऊस आला आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोमवारी एकूण ६४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात मराठवाड्यासाठीच्या ३४६ कोटी रुपयांचा समावेश आहे.
Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dhananjay Munde परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी बदनामीच्या मुद्द्यावर विरोधकांना फटकारलं