पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा केल्यानंतर पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. पवार म्हणाले, हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार.
कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक आहे असं म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते मुंबईत सभेत बोलत होते.
मुंबईत शिवाजी पार्क येथे सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करत आपण दहशतवाद गाडला असा दावा केला.
मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यानी घोषणा बदलली असं म्हणत विरोधकांवर जोरदार टीका केली.
लाच घेतल्याच्या आरोप असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.
सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आराखडा अंतिम करण्याच्या सूचना दिल्या.