राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.
विरोधकांच्या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले.
पत्रकारितेला काळीमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली. अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल व्हायरल करण्याची माजी आमदाराला धमकी. दोघांना अटक.
लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत.
खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्यासह अनेकांची नावे आहेत.