Bhingar Cantonment चा समावेश महानगरपालिकेमध्ये लवकरच होणार आहे. कारण आता या समावेशाला संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
Devendra Fadanvis कॅबिनेटच्या निर्णयानुसार आता गट क च्या जागा देखील पुढच्या सहा महिन्यांमध्ये एमपीएससी कडे वर्ग करण्यात येणार आहेत
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पुण्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आज नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा निकाल जाहीर करण्यात आला. 23 जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत घटना झाली आहे. राज्याराज्यात वेगवेगळे दर आहेत.
भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. दरम्यान, वाहतूक नियोजन करणारा पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळतय.