VBA denied AB form to Afsar Khan : महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा फिस्टकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते. मात्र, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असतांना वंचितने छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) जाहीर केलेले उमेदवार अफसर खान ( Afsar Khan) यांना एबी […]
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्याच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, मनोज जरांगे बीड (Beed) जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करत होते. यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. […]
Nilesh Lanke Property : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Ahmednagar Loksabha) लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) तर महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंकेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना पाहायला […]
Nitin Gadkari Health Update : देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यामुळे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचार पाहायला मिळाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री […]
Amit Shah on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य केलं. तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, असं म्हणत शाहांनी पवारांवर निशाणा साधला. २०१९ नवनीत राणा यांना पाठिंबा […]
Amit Shah Amravati Speech : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भव्य प्रचार सभा झाली. या सभेत बोलतांना शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधींच्या भीतीमुळं राम […]