Chhagan Bhujbal On Nashik Lok Sabha Constituency : सत्ताधारी महायुतीकडून (Mahayuti) नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये (Nashik Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीकडून शिंदे गटाचे […]
Amit Shah : राज्यातील नेत्यांसह भाजपचे केंद्रीय नेत्यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी ‘400 पार‘चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी अनुप धोत्रे यांना आपण विजयी करा असं आवाहन केल आहे. तसंच, शाह यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार हमला केला आहे. ते अकोल्यात प्रचार सभेत बोलत होते. […]
Bachchu Kadu : अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यामधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, महायुतीकडून नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. आज अमरावतीमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती येथे अमित शाह यांची सभा होणार असल्याने […]
Umesh Patil On Uttam Jankar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आपण पक्षातून काढू शकतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केल्याने नवीन वादाला तोडं फुटलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी उत्तम जानकर याच्यावर जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांना (Ajit Pawar) मी पक्षातून काढून टाकू शकतो असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वक्तव्य जानकरांनी […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील 5 लोकसभा मतरदारसंघासह आतापर्यंत देशातील 102 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर आता 26 एप्रिलला लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदार होणार आहे. तर मुंबईसह काही […]
Chatrapati Sambhajinagar Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. राज्यात विद्यमान मंत्री, राजकीय नेत्यांनी आपापले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. या अर्जामध्ये राजकीय नेत्यांनी दर्शवलेल्या संपत्तीचा चांगलाच मोठा आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी छत्रपती संभाजीनगरातून (Chatrapati Sambhajinagar) आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. […]