Raj Thackeray on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) करण्यात आले. या कार्यक्रमावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया […]
जेवढी लाईट वापरली तेवढं बिल आपल्याला आलं पाहिजे, त्यानुसार प्रत्येकजण महावितरणचं आलेलं बिल भरत असतो. अनेकदा तर अव्वाच्या सव्वा बिल आलेले अनेक प्रकार उघडकीस आलेले आपण पाहिलेत. पण एका छोट्या व्यवसायिकाला एक महिन्याचं तब्बल लाखोंच्या आसपास बिल आल्याचा प्रकार घडला. महावितरणकडून बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्यास तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. […]
Nilwande dam water : उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. अकोले […]
ईडीच्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीकेची तोफ डागली आहे. वाळव्यातील बागणी येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवरुन खदखद व्यक्त केली आहे. वाळवा ग्रामपंचायतीच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमोल मिटकरी बोलत होते. कपाळावर टीळा, गळ्यात माळ; केदारनाथनंतर आता अक्षय कुमार […]
Ahmednagar Foundation Day : काना मात्रा वेलांटी नसलेले आगळंवेगळं तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारे अहमदनगर शहर होय. सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त आज रविवारी (28 मे) रोजी शहराचे संस्थापक अहमद निजामशहा (Raja Malik Ahmed, the founder of Ahmednagar) यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मिय […]
Congress : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले आहे. 27 मे रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासदार धानोरकर उपस्थित नव्हते. त्यांच्यावर मागील दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. धानोरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू […]