Ahmednagar corporation resolution regarding city name change: अहमदनगर शहराचे (Ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashloka AhilyaDevinagar) करण्याचा ठराव अखेर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Corporation) महासभेने मंजूर केला आहे. महापालिकेची मुदत संपलेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे सध्या प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. सतरा हजार पोलिस भरतीपासून मराठा आरक्षणाचा आरंभ; […]
Mahadev Jankar will Contest LokSabha elections from Madha : सध्या लोकसभा निवडणुकीचे (LokSabha election) वारे वाहत आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP) सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप अद्याप झालेले नाही. काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) […]
Maratha Reservation : राज्यात सध्या एकीकडे मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation ) वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील ( Vinod Patil ) यांनी […]
Eknath Shinde : 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (Pension Scheme) राज्यात लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जाहीर केला. बाजारातील चढउतारांमुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारले, असंही मुख्यमंत्री म्हणाले. Raashii Khanna: ‘योद्धा’ सिनेमाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, […]
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी योगेश सावंत यांच्या व्हिडीओवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. पाटील म्हणाले की, आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला मोल असतो. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अनादर करणाऱ्या सदस्यांना समज द्यावी. असं म्हणत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काल […]
Eknath Shinde : शेतकरी (Farmer) प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना सुरू केल्याच, याची यादीच वाचून दाखवली. डिनर डिप्लोमसीवर […]