Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहमदनगर उपक्रेंद्राच्या (University Sub-Centre) नूतन इमारतीचे उद्धाटन येत्या रविवारी (3 मार्च) होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाबुर्डी घुमट येथील तब्बल 83 एकर परिसरामध्ये ही इमारत उभी राहिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. […]
Sharad Pawar Speech in Baramati : राज्य सरकारतर्फे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती शहरात (Baramati) करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारला आमची साथ राहिल असं सांगितलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री […]
Namo Maharojgar Melava 2024 Baramati : बारामतीमध्ये आज (दि.2) नमो महारोजगार मेळावा पार पडला. यात फडणवीसांनी बारामतीकरांसमोर कोपरखळ्या मारत अजितदादांनी कितीही चांगलं काम केले तरीही गृहखातं देणार नाही असे स्पष्ट विधान केले. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच […]
बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि […]
National Summit Award Announced : नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे विभागीय सचिव संतोष यादव यांना ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा (Indian Pinnacle National Award) इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड-2024(राष्ट्रीय शिखर पुरस्कार ) (National Summit Award Announced) अंतर्गत प्रशासनिक सेवा सहयोग पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक प्रवीण साळवे, संचालिका सुप्रिया चौधरी यांनी दिली. […]
Radhakrishna Vikhe Patil On Vivek Kolhe: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. (AHMEDNAGAR News) त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते […]