Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर […]
Utkarsha Rupwate : येत्या काळात लोकसभा निवडणुका ( Lok Sabha Election 2024)असल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच शिर्डी लोकसभा निवडणूक (Shirdi Lok Sabha)यंदा चांगलीच गाजणार असे दिसत आहे. अनेक राजकीय पक्षांकडून याठिकाणी मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच काँग्रेसचे एक दमदार व अभ्यासू असा चेहरा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला आहे. राज्य महिला […]
CBI : राज्यात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूरसह भोपाळमध्ये सीबीआयने (CBI) राष्ट्रीय प्राधिकरणाच्या खाजगी कंपनीच्या 2 संचालकांसह 6 जणांना 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या घरातून सीबीआयने लाचेच्या रक्कमेसह एकूण सव्वा कोटी रुपये जप्त केले आहेत. मोठी बातमी : खासदार, आमदारांची खैर नाही; लाच घेऊन मतदान अन् भाषण करणाऱ्यांवर […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री कोण? तर त्याचे उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे नितीन गडकरी. कोणत्या मंत्र्यांची कामे प्रत्येक जिल्ह्यात दिसतात तर त्याचेही उत्तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावेही माहीत नसतील. पण गडकरी यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. तरीही नितीन गडकरी […]
शिरूर : अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार अशोक पवारांचा समाचार घेतला आहे. ते शिरूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर, नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू असेही अजित पवार म्हणाले आहेत. […]
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय गणित बदलली आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राणा आणि भाजपच्या सर्व मित्र […]