Ahmednagar News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग (Railway Line) प्रकल्पातंर्गत निंबळक ते वांबोरी या २२ कि .मी. अंतराची चाचणी नुकतीच पार पडली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती […]
मुंबई : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि […]
नागपूर : आगामी लोकसभेसाठी राज्यात जागावाटपांच्या चर्चांना काही प्रमाणात पडद्यामागे चर्चांच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लोकसभेसाठी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मविआत जागा वाटपांवरून तु-तु मै-मै सुरू आहे. या सर्वामध्ये प्रकाश […]
मुंबई : सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने राज्य सरकारने जवळपास 40 हजार सहकारी संस्थांच्या (cooperative societies) निवडणुकांना (Elections) 31 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. काल (29 फेब्रुवारी) विधानभवनात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. केवळ ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज […]
Nilesh Lanke : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे कोणताही राजकीय संबंध नसल्याचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी ठामपणे सांगितले. अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल […]