Vijay Wadettiwar : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बनावट (Eknath Shinde) सही आणि शिक्के असलेली काही निवेदने समोर आली आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर […]
मुंबई : राज्य सहकारी बँकेने थकहमी पोटी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या साखर कारखान्याला सुमारे 147.79 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभे पाठोपाठ आणखी एक लॉटरी लागली आहे. एवढेच नव्हे तर, अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काटे, अमरसिंह पंडित आणि […]
Sujay Vikhe replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार (Lok Sabha Election) तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून जागावाटपही जाहीर होईल. महाविकास आघाडीकडून भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र, याआधीच भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा (Sanjay Raut) संदर्भ देत मोठा गौप्यस्फोट […]
औद्योगिकरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन नगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल , ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील. लाट काय असते ते कळेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल यवतमाळ दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या याच टिकेवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींना उत्तर दिले आहे. राऊत यांनी आज नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, प्रधानमंत्री […]