अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
मराठा मतदान पाठीशी न राहिल्यास निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतर जातींना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
अजित पावारांच्या निलेश लंकेवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर. म्हणाले, दादा थोडं थांबा. 4 जूनला तुम्हाला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है.
जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.
शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे जात तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांना सहकार्य केलं पाहिजे.