Ahmedanagar news : गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पडसाद पाहता चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर देशमुख थेट आज भाजपाच्या एका कार्यक्रमांमध्ये दिसले. विखे व देशमुख हे […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (NCP) अपात्र आमदारांचा निकाल दिला. त्यावरून टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणेंवर मनोज जरांगे पाटील चिडले, नितेश राणे यांचा […]
मुंबई : राज्यातील नागरिकांना आपात्कालीनवेळी ‘108’ रुग्णवाहिकेची (108 Ambulance) सेवा देण्याचे कंत्राट अखेर भारत विकास ग्रुप (BVG), एसएसजी कंपनी आणि सुमित एंटरप्रायझेस या कन्सोर्टियमला देण्यात आले आहे.सरकारने पुढील दहा वर्षांसाठी या कन्सोर्टियमला 10 हजार कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. मात्र गतवेळच्या कंत्राटपेक्षा यंदाच्या कंत्राटची रक्कम तब्बल तीनपट वाढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय निविदा प्रक्रियेत […]
Nitesh Rane on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच नारायण राणे यांना समजावून सांगण्याची विनंती आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्याकडे केली. त्यावरुन नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नितेश राणे यांनी म्हणाले की, मनोज जरांगे पाटील […]
Nilesh Rane Guhagar : आज माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) गुहागरमध्ये सभा होणार आहे. त्या अगोदरच गुहागरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असताना निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी […]
Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. मोठी बातमी! धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार यावेळी बोलताना पाटील […]