IAS Pooja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडेकरच्या (IAS Pooja Khedkar) अडचणीत पुन्हा
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 235 जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलायं. ते यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राज्यातील ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांना द्यावे लागणारे 50 रुपये विलंब शुल्क आजपासूनच रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी आज विधिमंडळात केली.
तुम्हाला काहीही सांगण्यासाठी मी अधिकृत व्यक्ती नाही. सरकारी नियमांनुसार या प्रकरणावर काही बोलण्याची परवानगी मला नाही.
“मला सोडून गेलेल्या किमान 80 टक्के आमदारांना तरी घरी बसवणार, अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
Ahmednagar च्या महानगरपालिकेचे आयुक्त लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.