मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हांडोरे यांना महाराष्ट्रातील काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाते. जून 2022 मधील विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या गोंधळामुळे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही हांडोरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेवर संधी देत काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आपली […]
Kiran Mane Post: ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम जोरदार चर्चेत असतात. (Maharashtra politics) विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळचे त्यांचे उपोषण अधिक कठोर आहे. कारण त्यांनी या काळात पाणी घेतलेले नाही तसेच औषधोपचारासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्यांना विनवणी करत आहेत मात्र […]
Maharashtra Politics : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आता अजित पवार यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर शरद पवार गटाने पक्षासाठी दुसरे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. या घडामोडी ऐन […]
Manoj Jarange warning Eknath Shinde government : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी थेट मुंबईवर मोर्चा काढला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे हे मागे फिरले होते. आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून बरेच किचकट मुद्दे समोर आले. त्यानंतर जरांगे यांनी पुन्हा […]
Sanjay Raut On Radhakrushna Vikhe : विखेंच्या घराणेशाहीबद्दल मी पंतप्रधान मोदींना सांगतो, म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या घराणेशाहीवरुन हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून राज्यसभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. अहमदनगरमधील शिर्डीत आज जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते. शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर […]