Eknath Khadse : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) पक्ष सोडल्यानंतर लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. या राजकारणातच पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राजकारणातून गायब झाले होते. नेहमीप्रमाणे आक्रमक पद्धतीने पक्षाची बाजू मांडतानाही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या […]
Nitesh Rane slapped Sanjay Raut: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये (BJP ) प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलय. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे कालच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी […]
मुंबई : प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. पण प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे चालले होते, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस (Congress) सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर […]
मुंबई : काँग्रेसला राम राम करणाऱ्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) मी भाजपमध्ये आज (दि.13) जाहीर प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसमध्येच थांबावे यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केला का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले की, अब छोडीये जो हो गय सो हो गया दॅट चॅप्टर इज ओव्हर असे उत्तर […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा राजकीय भूकंप झाला आहे. मात्र अशातच या राजीनाम्याची स्क्रिप्ट आठ महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती. अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही […]