सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.
आपण संविधान वाचवत आहोत असं म्हणत नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रावर जाऊन संतप्त तरुणाने ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं.
नाशिक लोकसभा प्रितम मुंडे लढवतील हे वक्तव्य गमतीने केलं होत. तसंच भुजबळांचा सल्ला वडिलकीच्या नात्याने स्वीकारते अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे.
राणेंच्या या इशाऱ्याला आम्ही केराची टोपली दाखवतो. पक्षप्रमुखांचा रस्ता अडवणारी औलाद अजून जन्माला आलेली नाही.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंकेंच्या नावाचे साम्य असलेल्या आणखी एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे.