गोंदिया, नागपुरात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा येत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी झाली आहे.
क्लिनचिटची एकप्रत राज्य निवडणूक आय़ोगालादेखील पाठवण्यात आली आहे.
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कट केले, त्यामुळे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला.
आपले विचार कायम ठेऊन भाजपसोबत जाऊ असा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला. पण त्यांनी भूमिका बदलल्या असं अजित पवार म्हणाले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.