पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे.
उत्तर मुंबईचे खासदार होताच रविंद्र वायकर आता गुन्हेमुक्त झाले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत होते. आत शिंदेंसोबत आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी केली.
भाजप राज्यसभा खासदार आणि शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.
31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांचे नाव वगळण्यासाठी आणि जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी लागणारे 33 रुपये शासकीय शुल्क माफ