विधानसभेत अधिवेशन सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पावर अजित पवार बोलले. त्यांनी यावेळी विरोधकांनी काय टीका केली यावर भाष्य केलं.
भारतीय क्रिकेट टीमचं मुंबईत बसमध्ये रॅली काढून स्वागत करण्यात आलं. दरम्यान, या गुजरातमधून आणलेल्या बस असल्याने विरोधकांनी टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षांमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे.
टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.