रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर पक्ष संघटनेने मोठी कारवाई केली आहे. तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली
जुन महिन्याच्या १७ व्या पंतप्रधान सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. दरम्यान, त्यामध्ये ऑनलाईल फसवणूक होत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेश आजपासून सुरू झालं आहे. यामध्ये बोलताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पीक विमा प्रश्नावर आक्रमक झाले.
वाढदिवसाच्या दिवशी काळजाला सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना विरोधकांना रडारवर घेतलं. ते पारनेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणा्र आहेत. या भेटीत शरद पवार मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता आहे.