पुणे : पुण्यातील बालगंधर्व चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांकडून (mpsc student protest) पुन्हा आंदोलन केले जात आहे. टायपिंग स्किल टेस्टमध्ये (Typing Skill Test) आयोगाने बदल केला आहे. त्या बदलाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्य परीक्षा परिषद नियमानुसार स्किल टेस्ट घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. बालगंधर्व रंगमंदिर चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन (mpsc student strike) करत […]
पुणे : पूर्व हडपसर-वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत आता राज्य शासनानेच महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. या मागणीनुसार आता स्वतंत्र महापालिकेच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. दरम्यान याबाबतची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. महापालिकेत 34 गावांंचा समावेश करण्यात आला आहे. […]
पुणे : ईडीच्या (ED) पथकाने सकाळीच पुण्यातील 9 मोठ्या व्यावसायिकांच्या घरावर तसेच त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली असल्याने संबंधित ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी या व्यावसायिकांचे कनेक्शन असल्याच्या संशयावरून […]
पुणे : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट असे तयार झाले. त्यानंतर शिंदे यांनी ठाकरे यांना धक्कातंत्र देत अनेक महत्वाचे नेतेमंडळी आपल्या पक्षात घेतले. दरम्यान आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुण्यातून एका मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आणखी एका सैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपच्या दिशेने वाटचाल केली आहे. शिवसेनेचे माजी पुणे […]
Vasant More : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कात्रज भागातील अतिश जाधव आणि डॉ. अविनाश फाटक यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. प्रकरण अगदी न्यायालयात गेले. पण वाद काही थांबत नव्हता. सोशल मीडियावर देखील या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्याने बदनामी सुरू झाली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या भागातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी जाधव आणि डॉ. […]
पुणे : पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पक्षपाती आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी, पुणे जिल्हा परिषदेने प्रथमच सुशिक्षित-बेरोजगार अभियंते आणि कामगार संस्थांना कामाचे वाटप करण्यासाठी डिजिटल लॉटरी प्रणाली सुरू केली आहे. “जिल्हा परिषदांनी ई-टेंडरिंगशिवाय आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे 10 लाख रुपयांपेक्षा कमी कामांचे वाटप करावे अशी राज्य सरकारची इच्छा आहे. आम्ही आता आमच्या बांधकाम कामांचे वाटप करण्यासाठी ऑनलाइन लॉटरी […]