पुणे : राज्य शासनाने (Shinde Fadnavis Sarkar) मिळकत करामध्ये 40 टक्के सूट देण्याचा निर्णय अद्यापही न घेतल्याने पुणे महानगरपालिकेने नवीन आर्थिक वर्षातील (2023-24) मिळकत कराची बिलांचे वाटप 1 एप्रिलऐवजी 1 मे पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या (NCP)खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule)राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडे (Pune Mahapalika)याबाबत सकारात्मक विचार करुन तातडीने […]
पुणे : भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच “एप्रिल फुल” या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात […]
“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष […]
पुणे : भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहे. याच पोस्टरवरून आता राष्ट्रवादीने अगदी कडव्या शब्दात मुळीक यांच्यावर टीका केली आहे. जगदीश मुळीक हे बापट […]
पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी अजित पवार यांच्यावर आज एक मोठा आरोप केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा, यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा आरोप मस्केंचा आहे. त्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी मस्केंना चोख उत्तर दिले आहे. […]
PMC New Changes Boundaries : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर खरे दाखवले आहे. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पुणे महापालिकेतून वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री […]