पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly By Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्यासाठी सर्वच पक्षाने हालचाली सुरु केल्या आहेत. यातच काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी सारखे पक्ष आपले उमेदवार या निवडणुकीत उतरवीत असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचकुले […]
मुंबई : नाशिकमध्ये काँग्रेसचे (Congress) घर फोडण्याचे पाप भाजपाने (BJP) केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करून नाही, अशी सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली. विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम […]
पुणे : २००४ साली खासदारकीच्या (MP Election) निवडणुकीत मी पैसे खर्च करुन संजय राऊतला निवडून आणले, असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला खुद्द नारायण राणे हेच उत्तर देतील. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष […]
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्ष्यतेखाली इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक झाली. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या या निवडणुकीसाठी शिवसेना तैयार आहे, तरी कोणी शिवसेनेला गृहीत धरू नये. येत्या काही दिवसतात या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होईल त्यात योग्य तो निर्णय […]
पुणे : कसबा (Kasba By Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी भाजपच्या (BJP) नेत्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्यस्तरीय नेते देखील सर्व प्रमुख […]