Shivchatrapati Award : अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार; प्रदीप गंधे यांना जीवनगौरव

Shivchatrapati Award : अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार; प्रदीप गंधे यांना जीवनगौरव

Shivchatrapati Award : राज्य सरकारकडून 2022-23 वर्षांच्या शिवछत्रपती पुरस्कारांची (Shivchatrapati Award) घोषणा केलीयं. यामध्ये भारताचा धावपट्टू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला आहे. तर दिग्गज बॅडमिंटनपट्टू प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘या’ दिवशी येतोय ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर! ‘भूल भूलैय्या 3’ सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाश साबळे याने 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत फायनल गाठून इतिहास रचला. अविनाशने पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला पण तो पदकांपासून लांब राहिला.

कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव; प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचा उपक्रम

47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार…
कशीश भराड, गिरीश काते, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे, चितारा विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, याश्वी शाह, अविनाश साबळे, दीप रामभीया, निलम घोडके, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील, सुह्रद सुर्वे, दिया चितळे, श्रेयस वैद्य, श्रुती कडव, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वी पाटील, अंकित जगताप, पंकज मोहिते.

वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube