- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
स्वातंत्र्यदिनी फडणवीस गडचिरोलीत; इतिहासात पहिल्यांदाच शासन सिमेवरील पिपली बुरगीत
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पिपली बुरगी येथील बहुप्रतिक्षित क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय विविध विकास कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीसांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच शासन अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील पिपली बुरगी […]
-
CM Eknath shinde आजारी असल्याचे सांगून अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपचा डाव
Vijay Vadettiwar on CM Eknath shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या तब्येतीचं कारण देऊन मुख्यमंत्रिपदी अजित पवार (Ajit Pawar)यांना बसवण्याचा डाव भाजपचा असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केला आहे. ते गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात […]
-
Sana Khan Murder Case : सना खान हत्येतील आरोपी जेरबंद! कशी केली हत्या? आरोपीकडून कबुली
Sana Khan Murder Case : भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेत्या सना खान यांची आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये हत्या झाली होती. हत्या करुन सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबूली अमित शाहूने पोलिसांना दिली आहे. हत्येनंतर अमित शाहू फरार झाला होता. त्याचा […]
-
वेगळ्या विदर्भासाठी फडणवीसांच्या घरावर लॉग मार्च, आक्रमक विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं
Nagpur news : नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन पुकारले आहे. संविधान चौकापासून फडणवीसांच्या घरापर्यंत हा लॉग मार्च काढण्यात आला आहे. लॉग मार्चमुळे विदर्भवाद्यांची संविधान चौकात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्या या मोर्चामधून करण्यात येत आहेत. वेगळ्या विदर्भासाठी मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी फडणवीसांच्या घरासमोर बॅरिकेट लावले आहेत. […]
-
‘जर खराब काम केलं तर तुमच्यावर बुलडोझर चालवणार’; गडकरींचा ठेकेदारांना सज्जड दम
नागपूर : अनेकदा कंत्राटदार (contractors)विकासकामांमध्ये गोलमाल करून स्वत:चं घर भरतात. मात्र, त्यांनी केलेल्या बोगस कामांचा फटका सामान्य जनतेला होतो. बोगस काम केल्यानं अनेकदा रस्ते, पूल खचल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ठेकेदारांना सज्जड दम दिला. जो ठेकेदार खराब काम करेल, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाका. ठेकेदारांनो याद […]
-
आधी आपला पक्ष एकसंघ ठेवा, मग तीन पक्षांची मूठ बांधावी; फडणवीसांचा ‘मविआ’वर घणाघात
Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पहिले आपापले पक्ष एकसंघ ठेवावेत, त्यानंतर तीन पक्षांची मूठ बांधावी अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले असता त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.(nagpur Devendra Fadnavis criticize on Mahavikas Aghadi shivsena thackeray group congress NCP) ‘आता मंत्रिमंडळ […]









