Akola Riots : अकोला शहरात मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. […]
अकोला शहरातील जुने शहर भागात हरिहरपेठमध्ये दोन गटांत राडा झाल्याची घटना घडलीय. दोन गटांत राडा झाल्यानंतर मोठी दंगल उसळ्याचं समोर आलं आहे. या घटनेत 10 जण जखमी तर 1 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर भागांत एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक करीत जाळपोळ केली आहे. तसेच राड्यामध्ये वाहनांची तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार […]
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी न करता, पंचनामे न केल्याने ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांसह प्रकाश मारोडकर यांनी तहसीलदारांच्या दालनात सडलेले कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आणि नुकसान भरपाईची मागणी देखील केली. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य […]
Aanad sagar Garden Spiritual center open In Shegaon : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. याच मंदिर परिसरात 2001 साली शेवगावच्या संत गजानन महाराज संस्थानने तब्बल 200 एकरमध्ये हे ‘आनंद सागर’ उद्यान उभारलेलं आहे. सरकारकडून जमीन घेऊन हे उद्यान उभारण्यात आलं आहे. […]
kalmanuri Agricultural Produce Market Committee election result : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Kalmanuri Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला आहे. कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुध्द महाविकास आघाडी […]
Unseasonal Rain in Buldhana : मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य भागाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अवेळी होत असलेल्या गारांच्या पावसाने शेतातील पिकांची धुळधाण केली आहे. पशुधनाचे मोठे नुकसान केले आहे. नद्या ओढ्यांना पूर आला आहे. असेच विदारक चित्र बुलढाणा जिल्ह्यात उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मागील 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला […]