आमदार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गोडवे गात असल्याचं दिसून येत आहे. पदापेक्षा काम महत्वाचं अन् काम शिंदे सरकार देत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. त्यावरुन सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणारे बच्चू कडू अचानक मुख्यमंत्री शिंदेंचे गोडवे गात असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय. अहमनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला […]
हनुमान चालीसा पठन केल्याने कोर्टात यावं लागतयं, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर खासदार राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा […]
Bacchu Kadu claims Amravati Lok Sabha Seat : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा ठोकला आहे. त्यांच्या या पवित्र्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि भाजप यांचे जागावाटप अजून ठरलेले नाही. जागावाटप ही जागा कुणाकडे जाईल याबाबतही काहीच निश्चित नाही. मात्र, त्याआधीच […]
Gajanan Maharaj Palkhi Sohala : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, […]
काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्त मोडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर बोलताना आशिष देशमुख म्हणतात मी ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल […]
Anil Deshmukh won’s elections : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस म्हणजेच चौदा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. गाड्यांवर फुलांची सजावट करण्यात आली होती. सात ते आठ किलोमिटर रॅली काढण्यात […]