सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शाळगाव एमआयाडीसीतील एका केमिकल कंपनीत वायू गळती झाली.
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल
आहे. ईव्हीएमवर (EVM) बटण दाबताना हृदयविकाराच्या झटक्याने खंडाळा तालुक्यातील मोरवे गावातील मतदाराचा मृत्यू झाला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते. माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; […]