MP Udayanraje Bhosale Present While Satyajeet Patankar BJP Joining : पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांचा अखेर आज (दि.10) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. पण, पाटणकरांच्या प्रवेशावेळी लक्षवेधी ठरली ती खासदार छ.उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची उपस्थिती. उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे भाजपनं शंभुराज देसाई यांना एकप्रकारे सिग्नलचं दिला असल्याचीही चर्चा आता सुरू […]
तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
साताऱ्यातील पाटण (Satara News) तालुक्यातील बडे प्रस्थ सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या […]
Sudhakar Badgujar On Changes in Thackeray Group Nashik : शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री असताना त्यांची भेटली. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) देखील शहरात उपस्थित होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. यावर बोलताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय की, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहरातले प्रश्न स्थानिक पातळीला सुटले […]
Hasan Mushrif : कोल्हापूरचे राजकारण फिरते ते साखर कारखाने, जिल्हा बँक आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकूळ भोवती. गोकुळचे राजकारण आपण दोन दिवसांपूर्वीच पाहिलंय.