भ्रष्टाचार, प्रलंबित कामे याबद्दल आपण नेहमीच पक्षातील सहकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली आहे.
करमाळ्यात शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. तरी देखील अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.
निवडणुकीत आघाडी आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत तर्क लावले जात आहेत. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
लाडकी बहीण योजनेत महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.