जिल्हा कुस्तीगीर संघाने कराड दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.
राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे मविआचे सरकार आले तसे गेले, अशी खोचक टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे.
अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
सहकारी पक्ष म्हणून पाच वर्षे सोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन मतदारसंघात बंडखोरी केली आहे.