- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
ठरलेलं ते घडलंच! सांगलीत काँग्रेसला धक्का, जयश्री पाटलांचा भाजपात प्रवेश..
सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
-
तोंडात बोळा अन् हातपाय वायरीने बांधून दिला शॉक; अल्पवयीन मुलाकडून मित्राची हत्या, मदरशातील घटना
कोल्हापुरातील मदरशामध्ये अल्पवयीन मुलाने सहकारी मित्राच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय वायरीने बांधून शॉक देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
सतेज पाटील एकाकी पडलेत; काँग्रेस सोडणार ?
Satej Patil : तब्बल 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत.
-
Jayashree Patil to join BJP: वसंतदादा पाटलांच घर फुटलं, एक टीम भाजपमध्ये गेलीच
भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित.
-
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटलांची नातसून भाजपमध्ये प्रवेश करणार
जयश्री पाटील या काँग्रेसमध्ये होत्या. विधानसभाला बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
-
“अजितदादा अन् आमच्यात दुरावा नाही पण, त्यांनी आमच्या..” मोहिते पाटलांनी क्लिअरच केलं
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.









