अजितदादांच्या आर. आर. पाटलांवरील गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून दादांवर चहूबाजुने टीका केली जात आहे.
मंचर : दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व लाभले, हे आंबेगावच्या जनतेचे भाग्य असल्याचे म्हणत अशा दूरदृष्टीच्या नेत्याला पुन्हा संधी द्यावी. यामुळे विकासकामांची गती आणखी वाढेल, असे मत ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
पुन्हा मग त्याची चौकशी झाली, विधिमंडळात चर्चा झाली. या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी
या बारामतीचं नाव शरद पवार यांनी जगभरात पोहचवलं. मी सुद्धा जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत मी शरद पवारांसारखच काम करत राहील
माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर या भाजपाच्या माजी दोन खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
संजय पाटील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.