पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
विशाळगड अतिक्रमण तोडफोडनंतर सतेज पाटलांची भेट हे तर पुतना मावशीचं प्रेम असल्याची सडकून टीका भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलीयं.
विशाळगडावर यासीन भटकळ राहत होता, याबाबत चौकशी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. यासीन भटकळ विशाळगडावर राहत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.
विशाळगड अतिक्रमण मोहिमेनंतर संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य संघटनेकडून 'हिंदूपदपातशाह' असा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आलीयं.
आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.
Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.